Breaking

Sunday, July 5, 2020

शेअर बाजार; करोनाचा धोका आणि चीनशी संघर्षाचे पडसाद https://ift.tt/eA8V8J

मागील आठवड्यात भारतीय बांडवल बाजारांनी दमदार वाटचाल केली. परंतु या आठवड्यात पुन्हा एका लॉकडाउन होण्याची भीती आहे. कारण देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच अमेरिका व चीन यांच्यात वाढत असलेला तणाव आणि भारत-चीन यांचे बिघडलेले संबंध यांचे पडसाद बाजारात उमटतील.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gvRncg

No comments:

Post a Comment