Breaking

Sunday, July 5, 2020

LIVE UPDATES | राज्यभरातील कोरोनासह अन्य महत्वाच्या बातम्यांचं अपडेट https://ift.tt/eA8V8J

<p>राज्यात काल 6 हजार 555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 6 हजार 619 इतकी झाली आहे. काल नवीन 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत.

from home https://ift.tt/3gv9w9U

No comments:

Post a Comment