Breaking

Wednesday, July 1, 2020

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्जभरणा https://ift.tt/eA8V8J

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आज, गुरुवारपासून (२ जुलै) सुरुवात होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NMSHer

No comments:

Post a Comment