Breaking

Wednesday, July 1, 2020

शेअर बाजार ; करोनावरील लसीने बाजाराला मिळाली ऊर्जा https://ift.tt/eA8V8J

आजपर्यंत लाखो नागरिकांचे बळी घेणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूच्या लसीसाठी १० ते १२ देशांमध्ये शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यात भारतीय कंपन्यांचा ही समावेश आहे. यात बुधवारी आशेचा किरण निर्माण झाला आहे. अमेरिकेत करोना लस प्रभावी ठरली असल्याने भांडवली बाजारात तेजी दिसून आली.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gjhRNX

No comments:

Post a Comment