Breaking

Thursday, July 23, 2020

वरिष्ठांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर शिवीगाळ, मुंबई पोलीस दलातील पीआय निलंबित https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई :</strong> मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाला व्हॉट्सअॅप ग्रुप वर वरिष्ठांना शिवीगाळ आणि अवमानकारक मेसेज लिहिणं चांगलंच महागात पडलं आहे.  स्वतः विरुद्ध झालेल्या कारवाईचा राग व्हॉट्सअॅप ग्रुप वर आपल्या वरिष्ठांना आक्षेपार्ह भाषेचा वापर करून व्यक्त केला. ज्यामुळे या पोलीस निरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. या पोलिस अधिकाऱ्याचे नाव

from mumbai https://ift.tt/3jBybMA

No comments:

Post a Comment