Breaking

Friday, July 31, 2020

दिलासा! राज्यातील ग्राहकांना वीजबिलात मिळणार मोठी सवलत? https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाट वीजबिलांमुळे हताश झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असून, लवकरच राज्यातील ग्राहकांना बिलांमध्ये मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3i0qNZz

No comments:

Post a Comment