Western Command : भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमधील काही महत्त्वाच्या युद्धनौका मोहिमेवर धाडण्यात आल्या आहेत. भारतीय महासागर क्षेत्रावर करडी नजर ठेवण्याचं काम या युद्धनौका करत आहेत
from The Maharashtratimes https://ift.tt/3iyKl8a
from The Maharashtratimes https://ift.tt/3iyKl8a
No comments:
Post a Comment