<strong>ठाणे :</strong> ठाण्यात काल दिवसभर मुसळधार पावसाने थैमान घातले. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाने काल अकराच्या सुमारास जोर धरला. त्यानंतर रात्रीपर्यंत संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 189 मिमी पावसाची नोंद केली. यावर्षीचा मोसमातील सर्वाधिक पाऊस आजच्या दिवशी झाल्याचे सांगितले जात
from home https://ift.tt/2D7R74F
from home https://ift.tt/2D7R74F
No comments:
Post a Comment