<p style="text-align: justify;"><strong>पाटणा :</strong> सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात, रिया चक्रवर्तीबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "जर कोणताही आरोपी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिनबुडाची वक्तव्ये करत असेल तर ते चुकीचं आहे, आक्षेपार्ह आहे. लायकीचा अर्थ तिच्या वय तसंच सामाजिक उंचीबाबत होता आणि बिहारमध्ये अशाप्रकारचीच
from india https://ift.tt/2YjsYjx
from india https://ift.tt/2YjsYjx
No comments:
Post a Comment