Breaking

Thursday, August 27, 2020

सिंधुदुर्ग जिल्हा ‘पंचतारांकित’; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय https://ift.tt/eA8V8J

देशातील विविध भागांत असलेला 'ताज हॉटेल्स ग्रुप' आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरूवारी सामंजस्य करार करण्यात आला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Ez32th

No comments:

Post a Comment