Breaking

Friday, August 21, 2020

मस्तच! ई-पास पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा विचार https://ift.tt/eA8V8J

राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QeuFdv

No comments:

Post a Comment