Jaish-ISI Meeting at Rawalpindi: रावलपिंडी येथे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयदरम्यान एक गोपनीय बैठक झाली आहे। या बैठकीत भारतावर दहशतवादी हल्ला करण्याबाबत योजना तयार करण्यात आली आहे. या बैठकीची माहिती मिळताच भारतातील गुप्तचर यंत्रणा हा अलर्टवर आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/31pBKhA
from The Maharashtratimes https://ift.tt/31pBKhA
No comments:
Post a Comment