<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. ज्याला कोरोना होत आहे, तो आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड तणावात जगात आहे. मात्र, नागपुरातील एका कुटुंबाने अनेक अडचणी असताना आणि कुटुंबातील वृद्ध आई वडिलांना अनेक रोग जडलेले असताना खोडे कुटुंबियांनी आगळ्यावेगळ्या सकारात्मकतेने कोरोनावर मात केली आहे. शेतकरी असलेले पुरुषोत्तम
from maharashtra https://ift.tt/2HplCFv
from maharashtra https://ift.tt/2HplCFv
No comments:
Post a Comment