<strong>मुंबई :</strong> नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणाच्या तपासात आता नवीन उलगडे होत आहेत. क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये कार्यरत असलेल्या जया सहाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याचं मान्य केलं आहे. ज्यामुळे आता श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जया सहाचं नाव सर्वात आधी रिया चक्रवर्तीशी झालेल्या चॅटमध्ये
from mumbai https://ift.tt/3mDBOTA
from mumbai https://ift.tt/3mDBOTA
No comments:
Post a Comment