Breaking

Thursday, September 17, 2020

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>संगमनेर :</strong> निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिका अर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.</p> सम तारखेला स्त्रीसंग झाला

from home https://ift.tt/2FIbkzA

No comments:

Post a Comment