रेमडेसिवीर या इंजेक्शनचा करोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये वापर करताना तो मध्यम स्वरूपाची (मॉडरेट) लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी करावा, असे महत्त्वाचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/36bL3EK
from The Maharashtratimes https://ift.tt/36bL3EK
No comments:
Post a Comment