Breaking

Tuesday, September 22, 2020

मुंबईत करोनाचिंता कायम; रुग्ण दुपटीचा कालावधी घटला https://ift.tt/eA8V8J

मुंबईत आटोक्यात आलेला करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. प्रत्येक विभागात दररोज १०० ते ३०० रुग्णांची वाढ होते आहे. परिणामी, वर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधीदेखील खाली येऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3clIDo2

No comments:

Post a Comment