Breaking

Monday, September 21, 2020

दुर्मिळ शस्त्रक्रिया! मुलाच्या फुफ्फुसातून काढली फुटबॉलच्या आकाराची गाठ https://ift.tt/eA8V8J

करोना संसर्गाच्या भीतीने अनेक रुग्णालयांमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नाकारल्या जात असताना भायखळा येथील प्रतीक बरकडे या पंधरा वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून फुटबॉलच्या आकाराइतकी मोठी गाठ डॉक्टरांनी काढली आहे

from The Maharashtratimes https://ift.tt/2HmQ3fu

No comments:

Post a Comment