अमली पदार्थांसंबंधी आणखी सिनेतारकांना समन्स पाठवला जाणार नाही, असे नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) स्पष्ट केले आहे. या प्रकरणात चारही अभिनेत्रींची पुरेशी चौकशी झाली आहे, असेही 'एनसीबी'चे म्हणणे आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3cNkTK1
from The Maharashtratimes https://ift.tt/3cNkTK1
No comments:
Post a Comment