<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीने होणार आहे. अवघ्या दोन दिवसांतच आयपीएलला सुरुवात होणार आहे. परंतु, आयपीएलमधील स्टार टीम सीएसकेवरील संकटं कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
from home https://ift.tt/35K7S24
from home https://ift.tt/35K7S24
No comments:
Post a Comment