रायगडमधील महाड इमारत दुर्घटनेत देवदूत बनून आलेला नावेद गंभीर जखमी झाला होता. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला मदतीची गरज असल्याची बातमी काल एबीपी माझाने दाखवली होती. उपचारापोटी लाखो रूपये खर्च येणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले होते. महाड इमातर दुर्घटनेत 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या नावेदचा एक पाय निकामी झाला
from maharashtra https://ift.tt/31MXC6Y
from maharashtra https://ift.tt/31MXC6Y
No comments:
Post a Comment