Breaking

Thursday, October 1, 2020

Gandhi Jayanti | महात्मा गांधी यांची 151 वी जयंती, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून अभिवादन https://ift.tt/eA8V8J

<strong>नवी दिल्ली :</strong> राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, गांधी जयंतीनिमित्त प्रिय बापूंना नमन करतो.

from india https://ift.tt/3cNB6Pf

No comments:

Post a Comment