<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रूग्णांसाठी किंवा शस्त्रक्रिया करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळावधीत आहार आणि कामाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने घरबसल्या वजन वाढीची समस्या वाढू लागली आहे. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या रूग्णांना रूग्णालयात येता येत नाही, अशा
from home https://ift.tt/3jnzAor
from home https://ift.tt/3jnzAor
No comments:
Post a Comment