<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> महानगर पालिकेला असलेली वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात असलेले बारवी धरण महानगरपालिकेला विकत घेऊ द्यावे अशी मागणी ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने पालिकेला अनुदान आणि कर्ज देण्यास मदत करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई
from home https://ift.tt/3l3HcxN
from home https://ift.tt/3l3HcxN
No comments:
Post a Comment