<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईतील कोविड प्रादुर्भावासंदर्भातील सेरो सर्वेक्षणाचा दुसऱ्या फेरीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत झोपडपट्टीतील अॅन्टिबॉडीजची पातळी घसरली तर बिगर झोपडपट्टी भागांतील अॅन्टिबॉडीज प्राबल्यात किंचीत वाढ झाली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट तर, बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील संसर्गात वाढ झाल्याचे
from home https://ift.tt/2SgMda3
from home https://ift.tt/2SgMda3
No comments:
Post a Comment