<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> कालच्या सामन्यात बंगलोरचा आठ विकेट्सनी पराभव करुन बाद फेरी चेन्नईनं गाठण्याच्या पुसटशा आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं चेन्नईसमोर विजयासाठी 146 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. चेन्नईनं हे आव्हान आठ चेंडू बाकी ठेऊन पूर्ण केलं.</p> विराट कोहलीचा
from home https://ift.tt/31Hoi8S
from home https://ift.tt/31Hoi8S
No comments:
Post a Comment