Breaking

Wednesday, November 4, 2020

धक्कादायक! सांगलीत 13 दिवसांच्या बाळाची आईकडूनच हत्या, बाळाचा आजार बघवत नसल्याने उचललं पाऊल https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बाळाची हत्या दुसरं तिसरं कोणी केली नसून त्याच्या आईनेच बाळाला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

from home https://ift.tt/34YmlH9

No comments:

Post a Comment