<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बाळाची हत्या दुसरं तिसरं कोणी केली नसून त्याच्या आईनेच बाळाला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
from maharashtra https://ift.tt/34YmlH9
from maharashtra https://ift.tt/34YmlH9
No comments:
Post a Comment