<p>यंदाच्या दिवाळीवर लॉकडाऊन आणि कोविडचं सावट आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, मात्र याच काळात महिला बचतगटांनी मात्र मंदीत संधी साधली आहे. स्वयंसिद्धा फाऊंडेशन अंतर्गत महिलांनी एकत्र येऊन फुडस्टेशन आणि फुडमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सुरक्षेच्या सर्व उपायांचा अवलंब करुन घरपोच दिवाळी फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी आता
from home https://ift.tt/385ZSJZ
from home https://ift.tt/385ZSJZ
No comments:
Post a Comment