Breaking

Sunday, November 1, 2020

BEST सेवेसाठी बोलावलेल्या 350 एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या,रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन https://ift.tt/eA8V8J

मुंबईत राज्यभरातुन आलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच. आरे येथील रॉयल पंप हॉटेलमध्ये राहत असलेल्या सिंधुदुर्ग डेपोच्या 350 कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या. कर्मचारी आक्रमक तर दुसरीकडे सोलापूर विभागातील 81 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

from home https://ift.tt/3mLEb5U

No comments:

Post a Comment