<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. आता कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशभरात आतापर्यंत दोन डझनहून अधिक रुग्ण सापडले आहेत, ज्यांच्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाच्या नवा प्रकाराचा
from home https://ift.tt/3aRWvYF
from home https://ift.tt/3aRWvYF
No comments:
Post a Comment