<p style="text-align: justify;"><strong>यवतमाळ :</strong> कोरोनाव्हायरसमुळे सगळ्याच गोष्टींवर बंधनं आली आहेत. मग शिक्षण असो वा लग्नसमारंभासारखे कार्यक्रम. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. परंतु परीक्षा सुरु आहेत. शुभकार्यांसाठी मुहूर्त अतिशय महत्त्वाचे समजले जातात. परंतु यवतमाळमध्ये ऑनलाईनसाठी परीक्षेसाठी लग्नाचा मुहूर्त काहीकाळ पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन पेपर सोडवून मगच नवरी बोहल्यावर चढली.</p> <p style="text-align: justify;">यवतमाळ
from home https://ift.tt/3hlIh3n
from home https://ift.tt/3hlIh3n
No comments:
Post a Comment