Breaking

Tuesday, December 1, 2020

IND vs AUS 3rd ODI | 'या' बदलांसह दोन्ही संघ मैदानात उतरण्याची शक्यता, संभाव्य प्लेईंग इलेव्हन https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>IND vs AUS | </strong>भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबरामध्ये खेळवला जाणरा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील मालिका जिंकल्याने आपल्या काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.</p> <p style="text-align: justify;"><strong>चहलच्या जागी

from home https://ift.tt/2JAwhyg

No comments:

Post a Comment