<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> महाराष्ट्र, भारत आणि सातासमुद्रापार परदेशातील भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या (Shirdi) शिर्डी येथील <a href="https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shirdi-sai-baba-temple-rush-on-year-end-843233"><strong>साईबाबा मंदिरात भाविकांची रिघ</strong> </a>सुरुच असते. अनेक मैलांचा प्रवास करत भाविक श्रद्धोपोटी या मंदिराची वाट धरतात. मुख्य म्हणजे सध्याची परिस्थिती आणि कोरोनाचं संकट असूनही सलगच्या सुट्टीमुळं अनेक भाविकांनी पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबा मंदिरात
from home https://ift.tt/3pq7VH2
from home https://ift.tt/3pq7VH2
No comments:
Post a Comment