<strong>कल्याण :</strong> मला बोलावले नसले तरी मी आलोय. सध्या सोशल डिस्टन्सिंग कितीही असलं तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढायला नको, असा सल्ला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार व नगरसेवकांना दिला. कल्याण पूर्वेतील भाजपच्या चौक नामांतरांच्या कार्यक्रमाला अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांना
from home https://ift.tt/3a5P9P7
from home https://ift.tt/3a5P9P7
No comments:
Post a Comment