<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एकापाठोपाठ एक 'पॉक्सो'बाबत अभूतपूर्व निकाल देणं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांना महागात पडण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेण्याबाबत चर्चा सुरु असून, आजवर कधीही न घेतलेला निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियममध्ये विचार सुरु आहे. त्यामुळे पुन्हा काही
from home https://ift.tt/2L1X7jL
from home https://ift.tt/2L1X7jL
No comments:
Post a Comment