<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद</strong> : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गृहमंत्र्याच्या शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.</p> <p style="text-align: justify;">एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे.
from home https://ift.tt/3oEqNRY
from home https://ift.tt/3oEqNRY
No comments:
Post a Comment