<p>सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली गावच्या सचिन सांगळे या शेतकऱ्यांने उजाड माळरानात द्राक्षांची बाग फुलवली आहे. केमिकलची फवारणी केल्याशिवाय द्राक्ष हे पीक येऊ शकत नाही परंतु केमिकल फवारणी करून काही सेंद्रीय निविष्ठा वापरून ती रेसुड्यू फ्री नक्कीच होऊ शकते. या द्राक्षांना बाजारात मोठी मागणी आहे.</p>
from home https://ift.tt/2OhQLhl
from home https://ift.tt/2OhQLhl
No comments:
Post a Comment