Breaking

Tuesday, July 4, 2023

उपचरऐवज नरसन रगणसबत शररक सबध परसथपत कल कहच वळत हरट अटकन मतय https://ift.tt/XJiYets

लंडन: उपचारासाठी आलेल्या रुग्णाशी एका परिचारिकेचे सूत जुळले. हॉस्पिटलच्या बाहेरही ही परिचारिका रुग्णाला भेटू लागली, तेही रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय. मात्र, उपचाराअभावी एके दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण इंग्लंडचे आहे. पेनेलोप विलियम्स नावाची महिला २०१९ पासून NHS (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) परिचारिका म्हणून काम करत होती. दरम्यान, तिचे एका रुग्णाशी प्रेम संबंध जुळले. ती गुप्तपणे त्याला कॉल, मेसेज करु लागली. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रुग्णाशी बोलायची आउपचाराच्या ऐवजी नर्सने रुग्णासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले, काहीच वेळात हार्ट अटॅकने मृत्यू णि त्याला हॉस्पिटलबाहेर भेटायची.पण, एक दिवस अनर्थ घडला. कारमध्ये सेक्स करत असताना रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला. आपला पर्दाफाश होईल या भीतीने पेनेलोपने रुग्णवाहिका बोलावली नाही. त्यामुळे कारमध्येच रुग्णाचा मृत्यू झाला. पेनेलोपने त्याला सीपीआर देण्यासाठी एका सहकाऱ्याला बोलावले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.ही बाब रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचताच एकच खळबळ उडाली. गुन्हा दाखल केल्यानंतर पेनेलोपला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान पेनेलोपने सांगितले की, रुग्ण डायलिसिससाठी येत होता. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याने फेसबुकवर मेसेज करून बाहेर भेटायला बोलावलं होतं, कारण त्याच्या छातीत दुखत होते. मात्र, पेनेलोपने जे सांगितलं ते खोटं ठरलं.खरंतर तिने स्वतः रुग्णाला भेटायला बोलावले होते. यादरम्यान, त्यांच्यात कारमध्ये संबंध निर्माण झाले. त्यानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. परिचारिका आणि रुग्णामध्ये सुमारे दोन वर्षांपासून एकमताने संबंध होते. मात्र, रुग्णाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. या घटनेबाबत रुग्णालयाच्या अंतर्गत तपास समितीच्या सदस्याने सांगितले - पेनेलोप विलियम्सने लैंगिक संबंध नाकारले आहेत. तिने सांगितले की, रुग्ण अचानक तडफडू लागला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OAUKsEy

No comments:

Post a Comment