Breaking

Thursday, February 6, 2025

चपात्यांमुळे लग्नानंतर बायकोशी झालेलं पहिलं भांडण! भाडिपाच्या अनीचा भन्नाट किस्सा https://ift.tt/z6F2KCB

मुंबई- मराठीमध्ये सध्या डिजिटल युग जोरदार सुरू आहे. त्यामध्ये भाडिपा हे चॅनल प्रेक्षकांच्या अगदीच आवडीचं आहे. या भाजीपाच्या सिरीज मध्ये अनी हे पात्र साकारून अभिनेता यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. आज आलोक त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. आलोकने आजवर अनेक सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे पण त्याला खरी ओळख मिळाली ते रंगभूमीमुळे. आलोकच्या आयुष्यात रंगभूमीने खूप महत्त्वाचे कार्य बजावले आहे. कोणती सोबत असताना आयुष्याची जोडीदार सुद्धा या रंगभूमीमुळेच मिळाली. अभिनेत्री सोबत लग्न केले. दोघांची ओळख नाटकामुळेच झाली होती. आजच्या काळात दोघेही आपापल्या कामात भरघोस यश संपादन करत आहेत. आलोक आणि पर्ण ही जोडी रमा माधव या सिनेमात एकत्र दिसली होती. हा सिनेमा सुपरहिट झालेला. त्यानंतर दोघांनी नाटकात एकत्र काम केले. अभिनेता आलोक राजवाडे आणि पर्ण मध्ये कोणत्या गोष्टीमुळे भांडण होतात असा प्रश्न एकदा अभिनेत्रीला विचारला होता. तेव्हा ती म्हणाली की आम्हा दोघांनाही चपात्या बनवता येत नाही. त्यावरून आमच्यात पहिलं भांडण झालेलं. सुरुवातीला जेव्हा आम्ही दोघांनी एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा कोणालाच पोळ्या बनवता येत नव्हत्या. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांना दोष देत होतो. तुला का पोळ्या बनवता येत नाहीत मला का येत नाही त्यावरून आमचे वाद व्हायचे. हे चपाती बनवण्यामध्ये एवढं काय कठीण आहे. त्यात थोडं काय रॉकेट सायन्स आहे जे आपल्याला क्रॅक करता येत नाही असं आमचं व्हायचं. पण आता सगळं सुरळीत झाला आहे. आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमच्याकडे घरातच बरेचदा प्रोडक्शनची काम चालतात. त्यामुळे आम्हाला आमचा असा वेगळा टाईम मिळत नाही पण तरीही आमची यात तक्रार नाही कारण आम्ही दोघं एकमेकांच्या कामांना नीट जाणतो असा पर्ण म्हणाली होती. आलोक ला विचारलेली की अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तू सतत पर्णचा ओरडा खातोस. यावर त्यांनी सांगितलं की मी एक क्रिटिक्स आहे त्यामुळे मला कोणतीही गोष्ट दाखवली तर मी त्यातल्या बऱ्याच उणीवा शोधून काढतो. मला सहजासहजी कोणताही गोष्टीचा कौतुक करता येत नाही त्यासाठी मी पर्णच्या शिव्या खातो.अश्लील उद्योग मंडळ, रमा माधव, तीन अडकून सदाशीव, कासव, डिअर मॉली, फॅमिली कट्टा, विहिर, देख तमाशे देख यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. पण तो सर्वात जास्त भाडिपामधल्या आईच्या सिरीजमध्ये गाजतो. त्यातली त्याची अन्या ही भूमिका तुफान लोकप्रिय आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AqbW2QZ

No comments:

Post a Comment