<strong>मुंबई :</strong> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊन दरम्यान विलेपार्ले भागात मुंबई पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरूणाला केलेल्या मारहाणीचा आरोप असलेल्या 'त्या' चारही पोलिसांची आता ओळख पटली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं गुरूवारी हायकोर्टात देण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान 29 मार्च रोजी राजू देवेंद्र
from mumbai https://ift.tt/3jBYlyP
from mumbai https://ift.tt/3jBYlyP
No comments:
Post a Comment