<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> देशात रेल्वेच्या तिकिटांचा होणारा काळा बाजार रोखण्यात रेल्वे प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणेला अजूनही पूर्णपणे यश आलेले नाही. आरपीएफ आणि जीआरपी यासाठी वारंवार अभियान राबवत असतात मात्र त्यामुळे थोड्या दिवसांसाठी या काळ्या बाजारावर नियंत्रण येते मात्र पुन्हा बाजार सुरु होतोच. आता तर लोकांच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या
from mumbai https://ift.tt/2WSwDE3
from mumbai https://ift.tt/2WSwDE3
No comments:
Post a Comment