Breaking

Thursday, July 2, 2020

आता आवश्यकता असेल तरच कैद्यांच्या करोना चाचण्या करा https://ift.tt/eA8V8J

राज्यभरातील सर्व तुरुंगांमधील तसेच तात्पुरत्या तुरुंगांमधील कैद्यांच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या करोना चाचण्या करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले.

from The Maharashtratimes https://ift.tt/38q6Fw4

No comments:

Post a Comment