<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> 1. गाझीपूर सीमेवर नाट्यमय घडामोडी, रस्ता मोकळा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारं प्रशासन नरमलं, शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळाकडे 2. काँग्रेस खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाईंविरोधात गुन्हा दाखल, हिंसाचार भडकावल्याचा आरोप, खोटी माहिती परवल्याचाही ठपका 3. 'आता आपली बाजू निवडण्याची वेळ, मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत, त्यांच्या शांततापूर्वक आंदोलनासोबत',
from home https://ift.tt/3psrIpO
from home https://ift.tt/3psrIpO
No comments:
Post a Comment