<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली:</strong> राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 70 दिवस झाले आहे. नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. तर दुसरीकडे या मुद्यावरुन संसदेत देखील मोठा गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्यावर आज जोरदार गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी
from home https://ift.tt/3pMWBVS
from home https://ift.tt/3pMWBVS
No comments:
Post a Comment