<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच नियोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.</p> <p style="text-align: justify;">आज मंत्रालय येथे औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या
from home https://ift.tt/3awJphF
from home https://ift.tt/3awJphF
No comments:
Post a Comment