<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 30 हजार प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. त्यामुळे शेतकरी, हळद व्यापाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा हळदीची वाढती
from home https://ift.tt/2MFWMEd
from home https://ift.tt/2MFWMEd
No comments:
Post a Comment