<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong> अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकतीच रिलीज झालेली वेबमालिका<a href="https://ift.tt/3uRuN5F"> 'तांडव' </a>वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान <a href="https://marathi.abplive.com/topic/tandav">'तांडव'शी </a>संबंधित कोणत्याही कलाकार किंवा अन्य व्यक्तीने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वाढत्या राजकीय वादावादी आणि पोलिसांच्या तक्रारीत अॅमेझॉन प्राइम
from home https://ift.tt/3rbGSQR
from home https://ift.tt/3rbGSQR
No comments:
Post a Comment