<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली:</strong> भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची बातमी आहे. आपल्या वैयक्तिक कारणांमुळे त्याने काही दिवस सुट्टी घेतली असल्याने तो लग्न करणार असल्याचं सांगितलं जातंय. वृत्तसंस्था एनआयएने ही बातमी दिली आहे.</p> <p style="text-align: justify;">एएनआयने बीसीसीआयमधील आपल्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितलं आहे की, बुमराह जीवनातील आपल्या
from home https://ift.tt/3e44qUf
from home https://ift.tt/3e44qUf
No comments:
Post a Comment