नवी दिल्ली : आज (रविवारी) जाहीर होणार आहे. आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान पार पडलं. आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. कोणत्याही पक्षाला या राज्यात बहुमता मिळवण्यासाठी ६४ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहेत. LIVE अपडेट :
- आसाममध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. पक्षानं राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीय.
- वेगवेगळ्या जनमत चाचणीनुसार, राज्यात भाजपला ७३ - ७४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ५१-५२ आणि अपक्षांना १-२ जागा मिळण्याची शक्यता या जनमत चाचणीत व्यक्त करण्यात आलीय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QDOTRT
No comments:
Post a Comment